दै.चालु वार्ता
उपसंपादक अमरावती
श्रीकांत नाथे
अमरावती : अमरावती महापालिकेचे माजी आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर यांनी महापालिकेचा १ जानेवारी २०२२ पदभार स्वीकारला होता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली अमरावती महापालिकेला राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत.डॉ.प्रवीण आष्टीकर यांचा आयुक्त म्हणून कार्यकाळ ३० जून रोजी संपला.त्यामुळे आयुक्त व प्रशासक म्हणून केलेल्या अनुकरणीय कार्याबद्दल कर्मचारी युनियनच्या वतीने त्यांच्या यावेळी सत्कार करण्यात आला.
