वंचीत हक्क अंदोलन महाराष्ट्रच्या वतीने गायरान धारकांचे अहमदपूर तहसील समोर धरणे सत्याग्रह संपन्न
1 min read
दैनिक चालू वार्ता अहमदपुर प्रतिनिधी-विष्णू पोले. शासकिय गायरांन जमिनिवर अनुसुचित-जाती,जमातीच्या लोकांनी उपजिवीकेकरिता केलेले अतिक्रमण नियामानुकुल करावे या...
