जिल्हा परिषद निवडणूक टप्प्यावर येऊन ठेपली आहे असुन इंदोरी वराळे जिल्हा परिषद गटाच्या सौ मेघाताई प्रशांत भागवत पंचायत समिती गणाचे उमेदवार श्रीकुष्ण भेगडे रवि भाऊ शेटे भाजप पक्षाच्या (कमळ)यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून प्रचारासाठी इंदोरी वराळे गटात
. यांच्या प्रचाराचा धुराळा उडवीला आहे. प्रत्यक्ष मतदार यांच्या गाठी भेटी घेऊन अडीअडचणी समजून घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाळाभाऊ भेगडे माध्यमातून आज पर्यंत झालेल्या कामकाजाचा लेखा- जोखा आणि भविष्यात होणारा सर्वांगीण शाश्वत विकास याबाबत नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुरलीधर मोहोळ बाळाभाऊ भेगडे यांच्या मेघाताई भागवत श्रीकुष्ण भेगडे पाठपुराव्यात व राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून इंदोरी वराळे गटात विविध गावांमध्ये विकास कामांच्या
कामे झाले
यानंतर आगामी काळात विकास कामे निश्चित होणार आहे श्रीकुष्ण भेगडे यांनी सांगितले आहे
. मुख्यमंत्री आरोग्य सहायता, लाडकी बहीण योजना, आयुष्यमान भारत कार्ड शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहचवून लाभार्थी यांना प्रत्यक्ष मदत मिळवून दिली या सर्व काम त्याच प्रमाणे कोवीड काळातील आरोग्य सुविधा, भोजन व्यवस्था, परराज्यातील नागरिक यांना जाण्यासाठी बस सुविधा, सामुदायिक विवाह सोहळा, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, वृक्षलागवड, प्रदूषण मुक्त वातावरण निर्मिती साठी ऑक्सीजन वाढी प्रयत्न अशा
बक्षीस वितरण शालेय विद्यार्थीना आई वडील सोबत कसे वागावे या करिता तज्ज्ञ व्याख्यानातून मार्गदर्शन केले आहे
विविध सामाजिक घटक यांचा सातत्याने कार्यक्रम सुरु आहे. नागरिक उस्फुर्त पणे भाजप पक्षाच्या उमेदवार यांना पाठिंबा व्यक्त करत आहेत मतदाराच्या मतदान रुपी आशीर्वाद यामुळे विजय निश्चिचित असल्याचा विश्वास मतदार व्यक्त करत आहे. तसेच सुधावडी सुदुंबरे या गावात श्रीकुष्ण भेगडे यांना सर्व ग्रामस्थांनी खंबीरपणे उभे आहे अशा निर्धार व्यक्त केला आहे


