
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
शेळीपालन,कुक्कुट पालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण
देगलूर : या स्पर्धेच्या युगामध्ये बेरोजगारांना नोकऱ्या मिळत नाहीत व सर्व नोकरीचे खाजगीकरण झाल्यामुळे . खूप युवक बेरोजगार आहेत. व शेतामध्ये निसर्गामुळे सतत नापीक होत असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप बेकारी वाढली आहे या बेकारीला कमी करण्यासाठी व नवयुवक तरुणांना हाताला काम व रोजगार देण्यासाठी भुताचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि शेतीला जोड धंदा म्हणून शेळीपालन,कुक्कुट पालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण* सुरु करण्यात आले आहे. प्रशिक्षणाची रूपरेषा खालील प्रमाणे
प्रशिक्षणाची वेळ –
*12 ते सायं 3 वाजता*
विषय( *विषय पहिला*)
1) उद्योगाची ओळख
2) उद्योगातील नवीन संधी
3) उद्योगाचे व्यवस्थापन
3) शेळीपालन कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाचे महत्व व वाढती मागणी
4) शेळ्यांच्या जाती व निवड
5) करडांचे संगोपन व नियोजन
6) कोंबड्यांच्या जाती व निवड
8) शेळ्यांचा चारा व गोठा(शेड) व्यवस्थापन
9) कोंबड्यांचे व पिल्लांचे खाद्य व शेड व्यवस्थापन
10) सेंद्रिय खत निर्मिती ते विक्री सविस्तर माहिती
11) आजार उपचार व लसीकरणाची माहिती
12) खरेदी विक्री व मार्केटिंग कौशल्य
✴️विषय- ( *दुसरा दुसरा*)
1) बॅंक कर्जाची माहिती
2)शासकीय योजनांची माहिती
3)शासकीय महामंडळाची माहिती
4) कर्ज व योजनेला लागणारी कागद पत्रांची माहिती
✴️ टीप- *प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळेल*
नाव नोंदणी व आधिक माहितीसाठी संपर्क
निलेश मांजरे
8208281287