दैनिक चालू वार्ता नांदेड प्रतिनिधी- प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे यानभुरे व गायकवाड परीवारांचा मंगल परीणय सोहळा अतिशय भव्यदिव्य आणि दिमाखदार पद्धतीने दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत दि. 22 मे 2022 रोजी बौद्धाचार्य शंकर तुकाराम कांबळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या मंगल परीणयाचे नियोजित दारक चि.प्रा.विकास यानभुरे आणि नियोजित दारीका आयु.चि.सौ.का.शिल्पा गायकवाड यांच्या मंगल परीणयाला नांदेड येथून श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर नांदेड चे पर्यवेक्षक प्रा.ब्याळे एम.के. , पवळे एस.व्ही. , परीक्षा विभाग प्रमुख प्रा.घोरबांड एम.एम. , प्रा.राठोड व्हि.एस. , प्रा.मोरेश्वर निलेश , तसेच कै.गंगाधरराव पांपटवार ज्युनिअर काँलेज मालेगाव रोड नांदेड चा सर्व स्टाफ , कंधार तालुक्यातील दिग्रस येथुन मालीपाटील तथा उपसरपंच मा.शंकरराव धोंडीबा पाटील , सेवा सहकारी सोसायटी दिग्रस चे चेअरमन वैजनाथ मधुकरराव चिद्रावार , माजी तंटामुक्ती अध्यक्ष पंडित शंकरराव भुरे पोलीस पाटील प्रतिनिधी नागेश गंगाधर , ग्रा.पं.सदस्य संजय सिंह ठाकुर , भानुदास कांबळे , अरुण भुरे , काँग्रेसचे कट्टर समर्थक लालबा पाटील , सरचिटणीस सिकंदर शेख , भाजपा समर्थक नंदुसिंह ठाकुर , शिवराज जवळगे , निळकंठ भुरे ,अनुराग बोरा , पुण्याहून अनिल चव्हाण , प्रमोद सादुल ( सहशिक्षक ) , आदर्श लाईव्ह टीव्ही चे प्रतिनिधी लक्ष्मण तेलंग इत्यादी मान्यवर मंगल परीणयास वधु वराना शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते.
तसेच श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे शिक्षण समिती सदस्य माननीय सुर्यकांत कावळे सर , प्राचार्य तथा मुख्याध्यापक सुधिर भाऊ कुरुडे सर उपप्राचार्य परशुराम येसलवाड सर आणि नांदेड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा.गजानन पांपटवार साहेब , प्रा देशमुख एस.बी. इत्यादी मान्यवरांनी भ्रमणध्वनीवरून मंगल परिणयास शुभेच्छा दिल्या.
