
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर: देगलूर तालुक्यातील वन्नाळी गावातील सामाजिक कार्यकर्ते व्यंकट शंकरराव घंटेवाड यांच्या वाढदिवसानिमित्त वन्नाळी येथिल अंगणवाडी मधील विद्यार्थांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले (उजळणी,पाटी,कलम,बिस्कीटपुडे) वाटप करण्यात आले आहे तरि यावेळी श्री मनोहराव पाटील सर मु.अ.कुंटूर ,श्री सुनिल पाटील वन्नाळीकर,श्री रमेश पाटील मा.सरपंच,श्री बालाजी पाटील सर जि.प.सहशिक्षक,श्री रमेश तेजेराव पाटील मा.अध्यक्ष शालेय व्य.समिती,श्री बस्वराज जगन्नाथराव पाटील जि.प.शिक्षण व क्रीडा समिती स्वि.सदस्य नांदेड,श्री बालाजी अंकमवार अध्यक्ष शालेय समिती वन्नाळी,मुजीब पठाण ग्रा.पं.सदस्य,अंगणवाडी शिक्षिका सौ.गोदावरीताई कोरेवार,अंगणवाडी मदतनीस रेशमा चाऊस,श्री माधव पा.भाले,श्री राजेंद्र अंतेनवार,श्री सुर्यकांत अंकमवार, श्री रमेश दोसलवार,श्रीनिवास अंकमवार,श्रीकांत पाटील,मारोती जुरावाड,यादव अंकमवार उपस्थित होते व सर्वांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आले.