
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधि- कवी सरकार इंगळी,
वनवासमाची येथे शनिवार दिनांक 11 जून 2022 रोजी पहिले राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे
आयोजित केले आहे
राज्यभरातून या साहित्य संमेलनासाठी शंभर कवींची महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून उपस्थिती असणार आहे या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष माजी शिक्षक आमदार पुणे मतदार संघ श्री भगवानराव साळुंखे असणार आहे प्रमुख अतिथी उपस्थिती म्हणून सहकार राज्य व पणन कॅबिनेट मंत्री नामदार बाळासाहेब पाटील उपस्थित असणार आहे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे सांगोल्याच्या कवित्री श्लेषा कारंडे यांच्या द्वितीय पुस्तक भाव दर्पण यांचे प्रकाशन होणार आहे बलवडी विटा येथील कवी शांतिनाथ मांगले यांचे कथाकथन होणार आहे कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष वनवासमाची चे लोकनियुक्त सरपंच श्री महादेव जयसिंग माने हे असणार आहे, स्वागताध्यक्ष श्री पंकज माने असणार आहेत, या साहित्य संमेलनाचे आयोजन श्री व सौ संगीता शामराव जाधव यांच्या 31 व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या प्रेरणेतून आयोजन करण्यात आले आहे या साहित्य संमेलनाच्या मुंबईचे कवी भारत कवितके यांचाही पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे तसेच वेगवेगळ्या भागातून आलेल्या कवींचे पुस्तक विक्रीसाठी स्टॉल ही लावला जाईल डॉक्टर अनिता खेबुडकर निपाणी, ,मा, कवी सरकार इंगळी ,सीमा कुदळे, कवी अमोल साबळे सोलापूर, कवियत्री सुवर्णा पवार इंचरकरंजी ,दौंड वरून वसुंधरा रोडे कवियेत्री मॅडम , परभणी वरून ज्योती देशमुख, जळगावचेकवि विजय सुर्यवंशी ,नाशिकचे कवीबाळासाहेब गिरी, अहमदनगरचे प्रशांत गोरे, अमरावतीचेमैत्रीय तूर्काने, अनिल केंगार, खंडू भोसले सांगोला, सातारा सांगली कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्रातून अनेक कवी कवयत्री साहित्यिक यांची उपस्थिती असणार आहे हे काव्य संमेलन सकाळी दहा वाजता चालू होऊन सर्व कवींना ट्रॉफी देऊन गौरवण्यात येणार आहे . गझलकार गोरख पालवे नाशिक यांची विशेष उपस्थिती असणार कवी आनंदलहरी इस्लामपूर, या चंद्रकांत जोगदंडे ,कवी आत्माराम हरे पुणे,कवी आनंद गायकवाड , कवी डॉक्टर प्राध्यापक सुरेश कुराडे गडहिंग्लज , श्री विजय कांबळे मुंबई।, अशा मान्यवर कवी कवित्री साहित्यिक महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून बहुसंख्य सारस्वत या कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी माहिती वनवासमाची येथील लोकनियुक्त सरपंच श्री महादेव जयसिंग माने , सांगोल्याच्या प्रसिद्ध कवित्री, श्लेषा कारंडे याही उपस्थित होते