
दैनिक चालु वार्ता निरा नरसिंहपुर प्रतिनिधी – बाळासाहेब सुतार
कैलासवासी काशीबाई मारुती बोडके यांच्या निधनामुळे सांत्वन भेट
पिंपरी बुद्रुक येथील कैलासवासी काशीबाई मारुती बोडके यांच्या निधनामुळे सांत्वन भेटीसाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट. देविदास मारुती बोडके यांच्या मातोश्रीचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्या निमित्ताने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भेट घेऊन बोडके कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी इंदापूर तालुका रोजगार हमी योजना अध्यक्ष श्रीकांत बोडके, उपअध्यक्ष सुरेश शिंदे, भालचंद्र बोडके, उपसरपंच पांडुरंग बोडके, सदस्य संतोष सुतार,
नागेश गायकवाड, महेश सुतार, आदी उपस्थित होते.