दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:शनिवार (दि. ११ जून) रोजी वादळी वाऱ्यासह पडलेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यात २२ तास विद्युत पुरवठा खंडित झाला होता परिणामी सर्वसामान्यांचे मोठे हाल झाले. महावितरणच्या गलथान कारभारामळे जनता संतप्त झाली आहे.
शनिवारी दुपारी ४ वाजता देगलूर शहरासह परिसरातला वादळी वा-यासह पावसाने झोडपण्यास सुरवात केली. शनिवारी येथील आठवडी बाजाराचा दिवस असल्याने भाजीपाला विक्रेते व इतर व्यावसायिकांना आपले व्यवहार बंद करून घराकडे परत जावे लागले. खानापूर येथील १३२ के. व्ही. केंद्रात विघाड झाल्याने संपुर्ण तालुक्याचा विद्युत् पुरवावद पुरवठा खंडित झाला. महावितरण कंपनीचा एकाही जबाबदार अधिकाऱ्याने मोबाईल उचलला नाही. विद्युत पुरवठा कक्षा सुरळीत चालू होईल याबाबत कसलीच माहिती देण्यात आली नाही. अक्षरशः रात्रभर उकाड्याने व डासांच्या त्रासामुळे नागरिकांना जागून काढावी लागली, तर लहान
महावितरणचा गलथान कारभार
नागरिक शांतपणे झोपू शकले. दरम्यान रविवारी दुपारी दोनच्या सुमारास विद्युत पुरवठा सुरळीत
रात्री नऊ वाजता पाऊस
शनिवारी दुपारी ४ वाजता देगलूर, खानापूर, अल्लापूर, तडखेल, अंतापूर, बागनटाकळी, भक्तापूर, कारेगाव या परिसरात पाऊस पडला होता. मात्र रात्री ९ वाजता तालुक्यातील बहुतांश भागात पाऊस पडला. पेरणीसाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे. जोपर्यंत जमीन चांगली भिजून पाणी जमोनीबाहेर येणार नाही तोपर्यंत वातावरणातील गर्मी कायम रहाणार आहे. मोबाईल चार्जिंगसाठी अनेकांची धावपळ
बालके प्रचंड उकाड्याने अक्षरशः रडत होती. ज्या मोजक्या नागरिकाजवळ इन्व्हर्टर होते तेच
शनिवारी ४ वाजता खोडत झालेला विद्युत पुरवठा रविवारी सकाळी सुरळीत न झाल्याने अनेकांचे मोबाईल चार्जिंग विना बंद पडले.
