
दैनिक चालू वार्ता गेवराई प्रतिनिधी -राठोड राजेंद्र. .
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भटके-विमुक्त व्ही जे एन टी यांच्या बीड जिल्हाध्यक्ष पदी बाबासाहेब गिनादेव चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सर्व राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार तळागाळातील लोकापर्यंत पोचून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गोरगरीब जनता शेतकरी मजूर महिला विद्यार्थी व भटक्या जाती विमुक्त जाती जमाती लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जिवंत पाटील साहेब व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे व राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड