दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
सांगली सांगलीचे कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय जिल्हाधिकारी म्हणून गेले तीन वर्षापासून सांगली जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्विकारल्या पासून सांगली जिल्ह्यांमध्ये त्यांनी विविध माध्यमांतून तसेच कोरोनांच्या काळातही दमदार कार्याचे राज्यभरांतून कौतुकही झाले. भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये त्यांची शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अशी त्यांची ओळख आहे. डॉ. अभिजीत चौधरी हे मूळचे भुसावळ जिल्ह्यांतील असून. अतिरिक्त कारभार या दीपा मुधोळ मुंडे मॅडम काम पाहत असून अप्पर मुख्य सचिव नितीन गुंद्रे यांनी डॉ.अभिजीत चौधरी यांना मुधोळ मॅडम यांच्याकडूंन पदभार स्वीकारावा असा आदेशही देण्यांत आला आहे. राज्य सरकारांने आज घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यांचा प्रस्तांव केला. याचवेळी औरंगाबादचे महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांचीही बदली करण्यांत आली.अस्तिक कुमार पांडे हे औरंगाबाद जिल्ह्यांचे माजी ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील मॅडम यांचे ते पती आहे. तर सांगलीचे माजी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्या जागेवर सांगली जिल्ह्यांचे नुतन जिल्हाधिकारी म्हणून श्रीमती दीपा मुधोळ मॅडम या येणार आहेत. तर डॉ. अभिजीत चौधरी हे औरंगाबादचे महानगरपालिका आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. तर औरंगाबादचे महानगरपालिकेचे माजी आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांच्याकडे आता औरंगाबाद सिडकोचे मुख्य प्रशासकीय पदाची जबाबदारी सोपविण्यांत आली
