
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनीधी – माधव गोटमवाड
विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य हेच पवार मॅडम बायोलॉजी क्लासेसचे धेय
पवार मॅडम बायोलॉजी क्लासेच्या संचालीका स्वाती पवार ह्या गोर गरीब व होतकरू विद्यार्थी व विद्यार्थीनीसाठी आपल्या फिस मध्ये सवलत देवून चांगले शिक्षण देतात. त्याच बरोबर पालक नसणाऱ्या विद्यार्थ्याना त्यांच्या क्लासेस मध्ये निशुल्क प्रवेश दिला जातो. या मुळे गोरगरीब विद्यार्थाना त्याचा चांगला फायदा होतो.
शेतकऱ्यांच्या मुलांना (फिस मध्ये 50% सवलत दिली जाते.तसेच ग्रामीणभागातील मुलींसाठी त्यांच्या क्लासमध्ये एक विशेष आणि मोठी सवलत दिली जाते.
त्यांच्या या सामाजीक बांधीलकीमुळे ग्रामीण भागातील मुला व मुलींना मोठ मोठ्या क्लासची फिस भरने शक्य होत नाही परंतु विद्यार्थ्यांची शिकण्याची ईच्या असते अशा विध्यार्थाना पवार मॅडम च्या क्लासचा मोठा फायदा होतो.
पत्ता- यशवंत कॅालेज रोड शाम नगर नांदेड
संपर्क – 7499409031 , 7020396759