लोहा येथील प्रतिष्ठित व्यापारी रमेश दिगांबरराव पांचाळ यांच्या मातोश्री माधव ज्ञानेश्वर पांचाळ यांच्या आजी श्रीमती लक्ष्मीबाई (गंगाबाई) दिगांबरराव पांचाळ यांना आज सकाळी ठिक 5:00 वाजता देवाज्ञा झाली आहे. तरीही त्यांचा अंत्यविधी आज दि. 13-07-2022 रोज बुधवार दुपारी 1:00 वाजता लिंबोनी गल्ली ते स्मशानभूमी लोहा येथे होणार आहे.
