दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
नांदेड जिल्हा मित्र मंडळ सामाजिक संस्था,महाराष्ट्र शाखा संभाजीनगर येथे छोटे पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर येथे संस्थेतर्फे येणाऱ्या भाविक भक्ताला आणि वारकऱ्यांना बजाजनगर मोरे चौक येथे फळ वाटप आणि मसाला दूध वाटपाचा प्रोग्राम ठेवण्यात आला होता त्यासाठी संस्थेला आर्थिक मदत केलेले सर्व मान्यवर .
केशव पाटील नंदनवनकर,हनुमंत मुंडकर साहेब, दत्ता जाधव साहेब ,दिलीप गोदने साहेब ,श्री कृष्णा इंडस्ट्रीज, संतोष कदम साहेब ,उत्तम केंद्रे साहेब ,माधव तेलंगे साहेब, चंद्रशेखर माने साहेब,संजय जाधव साहेब ,तुळजा सिंह ठाकुर साहेब,
साहेबराव वाघमारे ,कुशब येरेकर ,माधव फाजगे,विठ्ठल शिंदे ,जाधव साहेब तलाठी, विठ्ठल अंकलगे, पांडुरंग वडजे , होनराव सर,कपिल,गंगोत्री ,नरवाडे साहेब ,अरुण सुतारे,तातेराव भुरे, प्रभू साखरे, शंकर इंगळे,लक्ष्मण मुंडे ,कालिदास निर्णय ,दत्ता कदम,माधव भगानगरे, आणि काही संस्थेतील पदाधिकारी सदस्य यांनी सुद्धा पैसे रुपी श्रमदान रुपी मदत करून कालच्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यात खारीचा वाटा आहे त्याचे काही क्षणचित्र.
