दैनिक चालू वार्ता पिंपरी प्रतिनिधी-परमेश्वर वाव्हळ
पिंपरी:भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आप्पासाहेब आहेर प्रदेशाध्यक्ष बन्सी डोके ,राम शिंदे, राणे,राजण गावंड आमदार निलेश लंके यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली व नासिक जिल्हाध्यक्ष सचिन राऊत, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिता कदम यांच्या अध्यक्षतेखाली काही महत्त्वाच्या पदनियुक्त्या भारतीय मराठा महासंघाने जाहीर केल्या आहेत.त्यापुढील प्रमाणे
प्रदेशउपाध्यक्ष अनिल मराठे, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा अरुणा कदम
महिला आघाडीच्या नाशिक जिल्हाउपाध्यक्षा सविता पुरकर
शिन्नर तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर तळेकर
नाशिक रोड विभागप्रमुख दुर्गादास तासकर
उपविभाग प्रमुख अतुल खेलुकर
सिडको विभाग प्रमुख नाशिक शरद राजभोज यांच्या सह नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.दरम्यानभारतीय मराठा महासंघाचे नाशिक जिल्हाध्यक्ष सचिन राऊत यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन करुन पुढील कार्ये काळासाठी शुभेच्छा दिल्या आहे.
