
दैनिक चालू वार्ता खानापूर सर्कल प्रतिनिधी – माणिक सुर्यवंशी
उपजिल्हा रुग्णालय देगलुर येथे काॅंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व्यंकटेश पाटील वझरगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रूग्णालयातील रुग्णांना फळेवाटप करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद शिक्षण व क्रीडा समिती स्विकृत सदस्य नांदेड बस्वराज पाटील वन्नाळीकर, मराठा सेवासंघ तालुकाध्यक्ष गजानन पाटील मुजळगेकर, उपजिल्हा रुग्णालयातील डॉ.फुलारी सर, डॉ.पाटील सर, सरपंच प्रतिनिधी रुक्माजी औरादे, प्रदिप वाघमारे चैनपुर सरपंच, ज्ञानेश्वर पा.थडके,अनिल राठोड, पत्रकार संतोष मनधरणे ,किट्टु कावटवार, व्यंकट घंटेवाड, माणिक सुर्यवंशी, ज्ञानेश्वर कोकणे, ज्ञानेश्वर सुर्यवंशी, साईनाथ कोंडावार, अनिल जाधव,नचिकेत सुर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.