
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -संभाजी गोसावी .
कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप गावचे आमचे सहकारी आणि सातारा जिल्ह्यांतील प्रशांसनाला नेहमी मोलाची साथ महाराष्ट्रांच्या पोलीस दलाबद्दल अभिमान तसेच लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखला जाणाऱ्या सर्व जिल्ह्यांतील पत्रकारांना त्यांची लाख मोलाची नेहमीच साथ असते.असे आमचे मित्र कोरेगांव तालुक्यांतील करंजखोप गावचे आणि शेतकरी कुटुंबातील सुपुत्र शांत आणि संयमी तरुण तडफदार,अभ्यासू युवा नेते.सन्माननीय राजेंद्र धुमाळ उर्फ भैयासाहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमिंत्त करंजखोप गावांतील माता बहिणी तसेच धुमाळ यांचा सर्व मित्र परिवार करंजखोप ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य कमिटी,सेवक वर्ग यांच्यासह,सातारा जिल्हासह,कोरेगांव तालुक्यांतील राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा अनेक दिग्गज मंडळींकडूंन शुभेच्छांचा वर्षाव.यावेळी धुमाळ यांनी सोशल मीडियाच्या माध्यमांतून माझ्या वाढदिवसानिमिंत्त आपला अनमोल वेळ खर्च करुन मला शुभेच्छा संदेश व माझी समक्ष सदिंच्छा भेट घेत शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.