
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कलंबर :- लोहा तालुक्यातील कलंबर येथील समाज उन्नती शिक्षण संस्था कलंबर ता. लोहा संचलित संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गांधीनगर कलंबर या शाळेत मानव विकास अंतर्गत पंचायत समिती लोहा यांच्या सौजन्याने ईयत्ता आठवणीमध्ये शिक्षण घेणार्या मुलींना शाळेचे मुख्याध्यापक श्री. एस. एन. मामडे साहेब यांच्या हस्ते सायकल वाटप करण्यात आले. तसेच उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा. श्री. शेट्टे सर, प्रा. श्रीमती कदम मॅडम , जेष्ठ शिक्षक श्री.शिनगारे सर,प्रा. श्री. वाघमारे सर, श्री. बि. एम. गायकवाड सर, श्री. स्वामी सर,प्रा.श्री.पि.एल.शिंदे सर, प्रा. श्री. आगलावे सर, प्रा. श्री. मुंडे सर, श्री. एस. पी. जंगमे सर, श्री. कर्हाळे सर, प्रा. श्री. वडजे सर, श्री. व्ही. एस. जंगमे सर, श्री. घोरबांड ए. व्ही. सर, प्रा. श्रीमती गोरे मॅडम, प्रा श्री. भालेराव सर, श्री सिरसाट सर, श्री. बि. ए. शिंदे सर, श्री. तेलंग सर, श्री. अनिल कदम सर,श्री.चक्रधर कदम सर,श्रीमती सोळंके मॅडम, श्री. नागेश तुप्पेकर सर, श्री. प्रल्हाद घोरबांड तसेच पालक , विदयार्थीनी व, विद्यार्थी उपस्थित होते.