
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -राजेश गेडाम
गोंदिया जिल्ह्यातील स्विमिंग कोच मयूर बघेले यांना गोंदिया जिला क्रीड़ा अधिकारी कार्यालय तर्फे मे सम्मानित करण्यात आले नुकताच यांनी पटियाला येथून स्विमिंग ट्रेनिंग मध्ये NIS ची पदवी चे प्रशिक्षण पूर्ण केले व गोंदिया जिल्ह्यातील तो प्रथम NIS कोच झालेला आहे त्याने नुकत्याच मुम्बई येथे झालेल्या समुद्र मैराथन मध्ये भाग घेतला होता गोंदिया जिल्ह्यातील गौरववान तैराक ला आज गोंदिया ज़िला जलतरण असोसिएशन कडून सम्मानित केल्या गेले प्रसंगी असोसिएशन चे सचिव चेतन मानकर, यांनी पुष्पगुच्छ देऊन सम्मानित केले कार्यक्रमाला उपस्थित दीपक सिक्का, विशाल ठाकुर, अनिल एलुरु , मास्टर ट्रेनर मुजीब बेग,उपस्थित होते सर्वांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.