
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी –
भूम:- तालुक्यातील पाथरूड येथे साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 102 वी जयंती साजरी करण्यात आली.या जयंती सोहळ्यात प्रतिमेचे पूजन मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अँड विलास पवार , हरी बोराडे , विनोद साठे , डॉ. चेतन बोराडे , रामकिसन गव्हाणे , महादेव वडेकर , संजय बोराडे , तात्यासाहेब बोराडे , सरपंच शिवाजी फाळके , राजु आडागळे , शाम पौळ , दिलीप पौळ , सागर साठे , विशाल साठे , विकास साठे , बापुराव साठे , रोहन पौळ , केशव तिकटे , बाबासाहेब वाळके , साहिल घुले , संदेश वाळके , ज्ञानेश्वर गोरे , सतिश महानवर , प्रितम टिळक , नागेश पवार •