
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -राजेश गेडाम
इंदिरा गांधी वार्ड परिसरात येथे तान्हा पोळा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला आहें.लहान बालकांनी विविध रुपात सुसज्ज व सजलेल्या लाकडी नंदी बैलाचा समवेत कितेक बालकांनी हजेरी लावत त्याची नाळ शेतिला जोड़लेलि आहें त्याचे यथोथित दर्शन घडवून दीले. ७० वर्षाहून अधिक तान्हा पोळाचे आयोजन करण्यात येत आहें भंडारा ज़िल्हा यूवक कॉग्रेस चें उपाध्यक्ष सचिन भास्कर फाले व त्यांचा पत्नी आहार तज्ञ रुचा सचिन फाले यांचा कड़ून आयोजन करण्यात आले. त्यात प्रामुंख्याने उपस्थित माज़ी नगराध्यक्ष श्री.राजु हेड़ाऊ, किरण हेड़ाउ,गणपतराव घोलपे,भास्कर फाले,शलिक धुड़से,रमेश फाले,सुधीर शिरसागर,दादू धुड़से,आकाश फाले सोनवानेजी,गोपसेठ,सतीश रोहनकर,श्यामलाल पाल,पंकज शिरसागर,अमित धुड़से,दुर्गेश पारधी,मयूर पाल व परीसरातिल नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते…