
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रा. प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कौठा :- कंधार तालुक्यातील कौठा पुर्नवसन येथील गणपती विसर्जन साध्या पध्दतीने करण्यात आले. यावेळी गुलालाचा वापर टाळण्यात आला. त्याऐवजी फुलांचा वापर करण्यात आला. या गणपती विसर्जनासाठी सेवानिवृत्त सैनिक श्री.भगवान मंगनाळे, कौठा नगरीचे उपसरपंच श्री. गंगाधर हात्ते, आझाद ग्रुपचे जिल्हाध्यक्ष व पत्रकार श्री. प्रभाकर पांडे, ग्रामपंचायत सदस्य श्री. भुजंग देशमुख, गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री. सिध्देश्वर गजरे, उपाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर कापसे, कोषाध्यक्ष श्री. विठ्ठल शेटवाड, सचिव श्री. माधव कांबळे सह सदस्य संजय चोपवाड, हनमंत घोरपडे, राजेश कापसे, मारोती पन्नासे, सोमनाथ कापसे, पांडुरंग शेटवाड, शंकर कोनुले, मारोती डांबरे,नागेश गतरे, प्रकाश वडजे, पिरअहमद सय्यद, विठ्ठल हराळे, रामदास हराळे, रामकिशन कापसे, मारोती कापसे, अंकुश गजरे, बाबूराव वडने, माधव झटकवडे, रोहिदास शिराढोणे व सर्व पदाधिकारी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.