
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर: देगलूर शहरातील परमपूजनीय गोळवलकर गुरुजी प्राथमिक विद्यालयात माहे सप्टेंबर महिन्यातील शिक्षण विवेक मासिकाचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.*
या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक दमन देगावकर सर, अभ्यासपूरक मंडळ प्रमुख सुरेखा तोटावार, सचिन जाधव, भानुदास शेळके,रूपा पांचारे, स्वाती पांचाळ,स्मिता कुलकर्णी, सविता बेजगमवार, शिल्पा मजगे, अश्विनी कदम ,शिक्षण विवेक विभाग प्रमुख अर्चना सुरशेटवार उपस्थित होते.