
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर:- समुदाय आरोग्य अधिकारी यांची बैठक तालुका अहमदपूर येथे पार पडली यामध्ये अहमदपूर तालुका अध्यक्ष पदी डॉ. नित्यानंद कुंभार तर उपाध्यक्ष पदी श्री रोहित मुधोळकर यांची निवड,सचिवपदी डॉ. शिवप्रसाद गुट्टे ,तर कोषाध्यक्ष पदी श्री पवन शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली.
तसेच डॉ. अंजली कोतलापुरे व डॉ. किरण शेळके यांची महिला प्रतिनिधी ,डॉ. सुभाष नाईक, श्री रोहन बचुटे ,आणि श्री यशवंत कुठे यांची संघटनेच्या सल्लागार पदी तर श्री सिद्धाजी पांचाळ ,श्री विकास पांचाळ आणि डॉ.शादाब काझी यांची व्यवस्थापक पदी एकमताने निवड करण्यात आली तसेच सर्वांना शुभेच्छा दिल्या