
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे युवा नेते व देगलूर बसवेश्वर उत्सव समिती अध्यक्ष मा. श्री प्रशांत अण्णाराव पाटील अच्चेगावकर यांची धनश्री मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक पदी निवड झाली देगलूर शहर व देगलूर परिसरातील जनतेकडून अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.