
दैनिक चालू वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
मंठा रोडवरील चौधरी नगर येथे गुरुवर्य ह भ प भगवान बाबा आनंद गडकर यांच्या शुभ आशीर्वादाने दिनांक 14 ते 21 नोव्हेंबर दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथा ज्ञान्याज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे या
सप्ताहामध्ये दिनांक 14 रोजी हभप गीताराम महाराज गुळमळकर साळेगावकर, दिनांक 15 रोजी हभप विष्णु महाराज बारड लोंढेवाडी, दिनांक 16 रोजी हभप शेषनारायण महाराज एकर परतुर, शिवचरित्रकार दिनांक 17 रोजी हभप जनार्दन महाराज बोचरे, दिनांक 18 रोजी ह भ प गणेश महाराज कोल्हे रामनगर, दिनांक 19 रोजी विनाद चार्य महाराज हभप पांडुरंग महाराज उगले दिनांक 20 रोजी ह भ प दिनकर महाराज चिमणे, यांच्या हरिकीर्तन होणार असून दिनांक 21 रोजी गुरुवर्य ह भ प भगवान बाबा आनंदगडकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे तरी भावी भक्तांनी कीर्तन श्रावणाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान पंढरीनाथ महाराज कोल्हे यांनी केले आहे