
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील कारेगावचे सुपुत्र ज्यांनी आपल्या पदवीचे शिक्षण 1994 मध्ये पूर्ण करून गेल्या25 वर्षापासून औरंगाबाद जिल्ह्यातील वाळूज एम,आय,डी,सी, मधील ईफ्का लॅबोरेटरीज लिमिटेड येथे सहाय्यक महाव्यवस्थापक या पदावर कार्यरत असून ते विविध सामाजीक कार्यात अग्रेसर असतात. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन श्री व्यंकट मैलापुरे यांना *मॅजिक आर्ट अँड युनिव्हर्सिटी दिल्ली यांच्याकडून मानाची मानद डॉक्टरेट* ही पदवी जाहीर झाली असून त्यांना येत्या 9 डिसेंम्बर 2022 रोजी दिल्ली मानद डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात येणार आहे. पदवी जाहीर झाल्याबद्दल औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री मल्लिकार्जुन प्रसन्ना ,उद्योजक व मराठी चित्रपट दिग्दर्शक श्री मनोज कदम, संतोष देशमुख, कमलेश जैन, मनीषा गजभार, प्रशांत पवार, प्रा. डॉ. भरतसिंग सलामपुरे, आय जी जाधव, हनुमान भोंडवे, दिगंबर चापटे, मदन दराडे, प्रा.बी. जी.गायकवाड, एकनाथ पवार, प्रफुल्ल कांबळे, गिरीधर गायकवाड, अमर बोराटे, संजय चौबे, संदीप इनामके, डॉ.पंकज बलदोटा, डॉ.जैनेद्र छल्लनि, डॉ.पवन शर्मा, संतोष काटकर, रमेश बिरादार यांच्यासह सामाजिक ,औद्योजीक, राजकीय, व कलाक्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून श्री व्यंकट मैलापुरे यांना शुभेच्छा दिल्या