
दैनिक चालू वार्ता प्रतिनीधी-
वसमत ;;मॉडर्न उच्च माध्यमिक विद्यालय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था बार्टी प्रकल्पाधिकारी सिद्धार्थ गोंवदे समतादूत मिलिंद आळणे, गुरुनाथ गाडेकर यांनी महात्मा फुले स्मृतिदिन व संविधान उद्देशीकीय वाचन घेण्यात आली यावेळी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ पतंगे मॅडम ह्या होत्या. महात्मा फुले यांनी अनिष्ट रूढी जातीव्यवस्था आणि शोषण या व्यवस्थेविरोधात उभारलेला लढा हा आद्य समाज सुधारक म्हणून त्यांचे कर्तृत्व अधोरेखित करणार आहे शेतकरी आणि बहुजन समाजाच्या हितासाठी आणि स्त्री शिक्षणासाठी त्यांनी आयुष्य वेचले यांच्या पुरोगामी आणि परिवर्तनवादी विचारांचा वारसा आजही समाजासाठी प्रेरणा देणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून पहिली शिवजयंती करणारे जनजागृती करण्यासाठी शिवरायानंतर पहिला पोवाडा रचणारे आद्य शिवशाहीर क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना पुण्यस्मरन दिनी विनम्र अभिवादन मिटकर सर प्राचार्य कोल्हे सर श्री जाऊलकर सर मोठ्या संख्येने विध्यार्थी नी उपस्थिती होत्या.