दैनिक चालू वार्ता प्रतिनीधी-बद्रीनारायण घुगे
पिंपरी चिंचवडःदि 30 रिसोड तहसील अंतर्गत असलेले मांडवा ग्रामपंचायत ला मागील दोन महिन्यात पासून ग्राससेवक नाही त्यामुळे मांडवा ग्रामस्थ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे शासनाने ग्रामपंचायत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला व निवडणूक साठी नामनिर्देशन भरण्यासाठी शेवटी4डिंसेबर आहे त्यामुळे ग्रामसेवक यांच्या कडून नामनिर्देशन जोडावी लागणारी कागदपत्रे ग्रामपंचायत बे बाकी थकबाकीदार नसल्याचे प्रमाणपत्र. ग्रामपंचायतीचा ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र शौचालय असलेले बाबत प्रमाणपत्र घरचा नमूना आठ अ ईत्यादी कागदपत्रे ग्रामसेवक कडून घेयाचे असल्याने ईच्छुक उमेदवार ला व ग्रामस्थ मोठा त्रास होतो वसंबंधित अधिकारी यांनी मांडवा गावात ग्रामसेवक नियुक्ती करण्यात यावी अशी नागरिकाकडून होत आहे
