
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर तालुक्यातील वळग चे माजी आदर्श सरपंच कै गंगाराम ग्यानोबा गज्जलवार यांच्या 36व्या पुण्यतिथी निमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून शाळेतील मुला मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले उपस्थित उपसरपंच माधवराव मोरे पाटील ज्येष्ठ नागरिक तेजराव कावटवार शिक्षण समिती अध्यक्ष सूर्यवंशी उमाकांत व मुख्याध्यापक मारकवाड सर एस. एन.गज्जलवार सर पत्रकार चंद्रकांत गज्जलवार मनोज पाटील आशुतोष गज्जलवार व शाळेतील सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते.