
दैनिक चालू वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
उस्माननगर येथून जवळच असलेल्या गुंडेवाडी येथील कै. भोजाजी वामनराव वडजे वय वर्ष ९६ यांचे वृद्धापकाळाने दि. ७ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६:२९ वाजता दुःखद निधन झाले अंत्यविधी दि. ८ डिसेंबर २०२२ रोज गुरूवार दुपारी २:०० वाजता त्यांच्या गावी गुंडेवाडी ता. लोहा येथे होनार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुल दोन मुली जावाई सुना नातवंड आसा परीवार आहे. समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उस्माननगर येथील सह शिक्षक बळीराम वडजे यांचे ते वडील होत.