दैनिक चालू वार्ता पेनुर प्रतिनिधी -राम पाटील क्षीरसागर
लोहा तालुक्यातील आडगाव येथे आज दि. 8 डिसेंबर रोजी ग्रामपंचायत चे उपसरपंच ची निवड करण्यात आली यावेळी गायकवाड साहेब, ग्रामसेवक मंगनाळीकर, सरपंच सुवर्णा मंगेश क्षीरसागर, व ग्रामपंचायतचे सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये सौ धोंडुबाई गणेशराव क्षीरसागर यांची निवड करण्यात आली
यावेळी गावातील पोलीस पाटील विश्वंभर पाटील क्षीरसागर, सेवा सहकारी सोसायटी माजी चेअरमन परसराम पाटील क्षीरसागर नवनिर्वाचित चेअरमन मुरलीधर क्षीरसागर ,मा. सरपंच संजय धनसडे
उत्तमराव क्षीरसागर, दीपक राव क्षीरसागर तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विश्वाबंर क्षीरसागर बालासाहेब शिरसागर बाबासाहेब क्षीरसागर,मधुकर आहे क्षीरसागर बंडू पाटील क्षीरसागर रामदास क्षीरसागर शा,लेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राम पाटील क्षीरसागर , शहाजी क्षीरसागर, अतुल पाटील क्षीरसागर,मदन पाटील क्षीरसागर व गावातील मंडळी उपस्थित होते
