
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर जनसेवा ग्रामविकास पॅनल ग्रुप ग्रामपंचायत गंगाहिप्परगा आणि आनंदवाडी …यांचे प्रचार शुभारंभ सभा घेण्यात आली गावातील हनुमान मंदिर या ठिकाणापासुन नारळ फोडून सुरुवात करण्यात आली तसेच महादेव मंदिर,नरसिंहा मंदीर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर,दत्त मंदीर, मारोती मंदीर या सर्व मंदीराची पुजा व नारळ फोडून जनसेवा ग्रामविकास पॅनलचा प्रचार शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला गावातील सर्व मतदार,व जेष्ठ नागरिक, युवक मंडळी, आणि महीला या सर्वांचा देखील सहभाग होता तसेच गावातील सर्व लहान मुल आणि मुली यांनी शिट्टया वाजून जल्लोष केला तसेच जनसेवा ग्रामविकास पॅनल गंगाहिप्परगा _आनंदवाडी यांचे चिन्ह देखील सांगण्यात आले सरपंच पदाचे उमेदवार गेंदाबाई दत्ता भालेराव यांची निवडणूक निशाणी….बस आहे खालील उमेदवार वार्ड क्रं 1 चे उमेदवार 1)सरूबाई नागनाथ भालेराव यांची निशाणी शिवणयंत्र 2) सौ.सुरकुटे वैशाली प्रकाश यांची निशाणी शिट्टी 3)मंदवाड तुकाराम धोंडीबा यांची निशाणी आहे छताचा पंखा तसेच वार्ड क्रं 2 चे उमेदवार 1) सुखदेव संभाजी कदम यांची निशाणी शिट्टी आहे 2)सौ.संगिता विक्रम देवकते यांची निशाणी शिवणयंत्र 3) मिलिंद ग्यानोबा कांबळे यांची निशाणी आहे छताचा पंखा तसेच वार्ड क्रं 3 चे उमेदवार 1) सौ.सुमन मारोती कोमले यांची निशाणी आहे शिट्टी 2) मारोती श्रीराम फाजगे यांची निशाणी आहे शिवणयंत्र 3) सौ.दैवशाला नारायण मदने यांची निशाणी आहे छताचा पंखा असे निवडणूक चिन्ह सांगण्यात आले तसेच या प्रचार शुभारंभ प्रसंगी जनसेवा ग्रामविकास पॅनल चे अधिकृत उमेदवार सौ.गेंदाबाई दत्ता भालेराव, तसेच माजी सरपंच सुखदेव संभाजी कदम,सर्व उमेदवार संगिता देवकते,सुमन कोमले, मारोती फाजगे, मिलींद कांबळे,दैवशाला मदने, तुकाराम मंदवाड उपस्थित होते तसेच गावातील नागरिक कदम रमेश,माधव कदम,व्यंकट कदम, नामदेव कांबळे,माधव कांबळे,नवनाथ भालेराव, राहुल जोंधळे,जळबा राजपंगे,भागवत देवकते, एकनाथ कोमले, नागनाथ शेकापुरे,माधव शेकापुरे, रमेश काडवदे, सुरेश काडवदे, खाजामिया शेख,भिमराव भालेराव, विलास कदम,सुभाष तेलंगे, गंगाधर सूर्यवंशी,विजय गादगे, शिवाजी कोमले, ज्ञानोबा गवळे, दामोदर भालेराव, सुखदेव भालेराव, नंदकुमार कदम, मारोती राजपंगे, आम्रपाली भालेराव, मंगलबाई भालेराव,सरिता भालेराव,मंदाबाई भालेराव,ज्योती जोंधळे, आम्रपाली कांबळे बायनाबाई ढवळे, चित्रकला भालेराव,वेणुबाई भालेराव,प्रिंयका कांबळे, तसेच या प्रचार शुभारंभ प्रसंगी सर्व गावातील नागरिक उपस्थित होते व जनसेवा ग्रामविकास पॅनल गंगाहिप्परगा _आनंदवाडी ला शुभेच्छा देण्यात आल्या