
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- दि:- ११/१२/२०२२ रोजी ढाळेगाव ता.अहमदपूर जि. लातूर येथे खंडोबा पालखी यात्रा सोहळा कार्यक्रमास आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब उपस्थित होते. यावेळी श्री खंडेरायाच्या चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले.
समवेत सरपंच ज्ञानेश्वर भिंगे, रामदास भंडारे मल्हार सेना जिल्हा उपाध्यक्ष, देवकते कृष्णा, रावसाहेब पाटील, शंकर कदम सर, विष्णू आलापुरे, महेश कदम, प्रभात कदम, जनार्धन कदम, बब्रुवान शेकडे, भारत कदम, माधव कदम, वैजनाथ हांडे, एकनाथ कदम, नामदेव बने,गोरगे शिवशंकर, आदी उपस्थित होते.