
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा – तालुका क्रीडा संकुल, कै.विश्वनाथराव नळगे स्कूल लोहा येथे पार पाडलेल्या तालुका स्तरीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत १७ वर्ष खालील विध्यार्थीच्या मुलींच्या कुस्ती स्पर्धा मध्ये लोह्याच्या ग्लोबल इंग्लिश स्कूल चे विध्यार्थी वैष्णवी नागनाथ किलजे आणि मधुराणी नागनाथ धोंडे इयत्ता 10वी मध्ये पहिले क्रमांक पटकावले या विध्यार्थीची जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धा मध्ये निवड झाली.
या विजयासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री एन मनोज कुमार सर, गजानन लांडगे, याचे मार्गदर्शन लाभले. या यशाबाद्द्दल शाळेचे अध्यक्ष श्री संजय मोटे, सचिव डॉ दीपक मोटे, विनोद लोढा , शैलजा देशमाने, हेमा चालीकवार, हमीद, काशिनाथ पांचाल, बाळू हंडे, कैलाश चव्हाण, अशा चापोले, विद्या साक्नुरे, भाग्यश्री सोनवले, अनिल बाबर, भारत धागे, , कौशल्या क्षीरसागर , सोनालिऊ हंडे, शुभांगी मोरे, संगीता गावले, जयश्री बोरले, मीरा क्षीरसागर, माया देशमुख, मीरा किलजे, ,ज्योती तरटे, शिवकन्या भंगे, उज्ज्वला इंगळे, उषा वाघमारे यांनी अभिनंदन केले.