
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- माणिक सुर्यवंशी
प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. मीनल पाटील खतगावकर वरिष्ठ उपाध्यक्ष नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी, व माणिकराव लोहगावे जिल्हा परिषद माजी सदस्य यांच्या हस्ते दुकानाचे रिबीन कापून उद्घाटन करण्यात आले, यावेळी डॉ. मीनल पाटील खतगावकर यांनी सुरेश माने यांना आपले मनोगत व्यक्त केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आणि माणिक दादा लोहगाव यांनी (माने फोटो स्टुडिओ) असेच शाखा आपण नांदेड, औरंगाबाद, आणि देगलूर, अशा ठिकाणी व्हाव्यात असे शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपस्थित
संजय पाटील शेळगावकर नायगाव तालुका उपसभापती, रवी पाटील खतगावकर युवा नेते उपसरपंच खतगावकर, संतोष पाटील पुयड रामतीर्थकर ( माजी उपसरपंच रामतीर्थ), गंगाधर पाटील सरपंच प्रतिनिधी धुप्पा, भास्कर पाटील भिलवंडे (जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी) आकाश कोकणे सरपंच, शेषराव कंधारे पत्रकार, यशवंत पाटील चेअरमन धानोरा, माधवराव कंधारे, विठ्ठल माने सरपंच किनाळा,माधव वाघमारे प्रदीप झेले आळंदी ज्ञानेश्वर कोकणे , ओमकार कोकणे सावरगावकर, व्यंकट बापूराव माने बाबू मारोती माने आधी पत्रकार बांधव व गावातील मान्यवर उपस्थित होते.