
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर नगरीचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार सावकार यांचा वाढदिवस आज देगलूर शहरात अतिशय हरश उल्हासात साजरा होत आहे.
या अनुषंगाने TVS युनिटी मोटर्स शोरूममध्ये ही पदमवार सावकार यांचा वाढदिवस दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शाही सत्कार व केक कापून साजरा करण्यात आला.
या वेळी मसुद अहेमद अब्दुल समी, शेख जमिर, शेख सलमान, काझी जिशान (इंजिनिअर) मुदमिर अहेमद, शेख ब्बलु, शेख मोईन (गुत्तेदार) आदींच्या उपस्थितीत हा वाढदिवसाचा साजरा करण्यात आला.
यामुळे मा. नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार सावकार यांनी TVS युनिटी मोटर्स शोरूमचे मालक मसुद अहेमद अब्दुल समी यांचे आभार मानले…..