
दैनिक चालू वार्ता प्रतिनीधी – नवनाथ डिगोळे
ता.चाकुर बोथी येथील नवनिर्वाचीत सरपंच बालाजी विश्वनाथ अप्पा आवाळे व सदस्य शशिकांत नानासाहेब भोसले, नरसिंग मारोती शेवाळे, अंगद रावसाहेब हाके, सुदर्शन गायकवाड, धर्मपाल पवार,बालाजी पूर्णे, महालिंग अप्पा अक्कानरू, गंगाधर घुगे,नवनाथ डिगोळे पत्रकार, देवेश्वर कोईलवाड यांचा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस मा श्री दिलीपराव देशमुख साहेब यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.