
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वन्नाळी येथे ता देगलूर जि.नांदेड येथे आज मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव 29 डिसेंबर 2022 निमित्याने “शैक्षणीक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांची भूमिका व कर्तव्य या करिता ग्रामीण भागात शिक्षणाचे महत्व व जनजागृती निर्माण होण्यासाठी बीट स्तरीय विद्यार्थी-पालक – शिक्षक यांचा शिक्षण मेळावा घेण्यात आला. व शाळेतील सेवानिवृत शिक्षक श्री धनंजय गंगाधर पोतदार यांचा सेवापूर्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल होते
या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री राजकुमार जाधवर (गटशिक्षण अधिकारी प.स.देवर स्वागत अध्यक्ष मा. सौ. चंद्राबाई सायका दोसलवार सरंपच ग्रा. प. वन्की, कार्यक्रमाचे उद्घाटक मा. श्री. जसविंदर सिंग गुरुपिता सितासिंग, कार्यक्रमाचे नियोजन मा श्री बस्वराज पाटील वन्नाळीकर मा. जि. पि. मुख्य प्रमुख वक्ते, मा. माजी प्राचार्य डॉ. सुरेश वासमोर लाकर, शिक्षण अधिकारी माध्यामिक जि.प.नांदेड मा. श्री प्रशांत दिग्रसकर साहेब, शिक्षण अधिकारी प्राथमिक नांदेड मा डॉ. सविता बिरगे मॅडम मा. श्री तोटरे डी.के शिक्षण विस्तार अधिकारी बारे गल
मिलिया मियाने पोलीस स्टेशन देगलर जेष्ठ नागरीक शिसेवार अक्कम पोदार
आदी मान्यवर उपस्थित होते