
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:आज देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार जितेश भाऊ अंतापूरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना काँग्रेस कमिटी शहराध्यक्ष शंकरराव कंतेवार साहेब,काँग्रेस जिल्हा सरचिटणीस दिपक शहाणे साहेब,माजी तालुका अध्यक्ष प्रितम देशमुख हणेगावकर,माजी नगरसेवक बालाजी टेकाळे,शशिकांत टेकाळे,रुपेश पाटील भोकसखेडकर काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विधानसभा अध्यक्ष,व दैनिक चालू वार्ता पेपर चे पत्रकार संतोष मंनधरणे,माजी क्रीडा समिती सदस्य बस्वराज पाटील वन्नाळीकर,दिनेश महाराज,आदी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते