
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर/(प्रतिनिधी ) आज दि.11/01/2023 वार बुधवार रोजी कै.सुशिलाबाई एकलारे याच्या स्मरण नाथ संजीवनी वुमन्स स्पेशालिस्टी हास्पिटल देगलूर च्या वतीने मरखेल येथे मोफत स्त्री रोग तपासणी शिबीर घेण्यात आले शिबिरामध्ये मा.सरपंच मछिद्र गवाले मरखेल डॉक्टर अमित शहापूर कर (बालाजी क्लीनिक मरखेल) Dr.किरणकुमार शिंदे (शिंदे क्लीनिक मरखेल) Dr.धमनसुरे (शिव कृपा क्लिनिक मरखेल) इत्यादी मान्य वराची उपस्थिती होती शिबिरामध्ये मरखेल, मरतोळी,किनी,किनी ताडा,सावळी या परिसरातील महिलांची मोफत स्त्री रोग तपासणी Dr .कपिल एकलारे व Dr. स्मिता कपिल एकलारे यांनी तपासणी केली सुमारे 80 महीलांनी तपासणी करून घेउन आपल्या आरोग्याची काळजी घेतली.