
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर तालुक्यातील हाणेगाव येथील वसंतराव नाईक प्राथमिक आश्रम शाळा येथे जिजाऊ जयंती मोठ्या उत्सवात साजरी. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जाधव व्ही डी, सहविक्षक सुर्यतळी डी.एम, रामलोड एएम रामासमे आर. की, कोळनुरे बी.एम, पाटील, एस.एस, पानसरे, एम.बी.
अमोल राठोड, संतोष राठोड, संदीप डाकनवाले आदि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जाधव वासुदेव, शिवाजी राठोड, पद्मीनबाई गवाले, कविता मॅडम व पालक वर्ग उपस्थित होते.