 
                दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा येथील नगर परिषद कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस लोहा न.पा. चे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी व मुख्याधिकारी गंगाधर पेंटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जेष्ठ नगरसेवक केशवराव मुकादम, नगरसेवक संदीप दमकोंडवार, मारोती पाटील,भारत पाटील,
कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड, मालमत्ता कर वसुली प्रमुख माधवराव पाटील पवार, लेखापाल जगताप , वैजनाथ शेट्टे, अंजानबाई गवळी,चांदू राजकौर यांच्या सह सर्व कर्मचारी उपस्थित होते.



 दैनिक चालु वार्ता
                                        दैनिक चालु वार्ता                     
                 
                 
                