
दैनिक चालु वार्ता कौठा प्रतिनिधी – प्रभाकर पांडे
नांदेड:-कौठा ता.कंधार येथील कै. शिवराजजी देशमुख कनिष्ठ महाविद्यालय येथे गुरुदेव श्री श्री श्री रविशंकर जी यांच्या नांदेड आगमना निमित्त सहा दिवसीय आंनद अनुभूती शिबीराच आयोजन कौठा येथील धन्वंतरी क्लीनीक च्या संचालिका डॉ. स्वप्नजा चांडोळकर मॅडम व योगशिक्षक गणेश टेंभूर्णे व सौ. संगिता टेंभूर्णे यांच्या सहकार्याने आयोजीत करण्यात आले होते त्यावेळी गावातील 22 पुरुष व महिलांनी सहभाग नोंदवला होता व शेवटी समारोप करून सांगता करण्यात आली त्यावेळी आरबीआय सायबर सेक्यूरिटी हेड डॉ. नरेशकुमार हराळे सेवानिवृत उपप्राचार्य किशनराव सुंडगे सर काशीनाथ मंगनाळे साहेब आझाद ग्रूपचे अध्यक्ष प्रभाकर पांडे सदाशिव हात्ते सर सुभाषराव देशमुख सह मान्यवर उपस्थित होते.