
दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी- कवी सरकार इंगळी
हुपरी येतील कल्लाप्पाआण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्याचे कर्मचार प्रसिद्द कवि लेखक सात्ताप्पा सतार यांच्या वाकळ या काव्यसंग्रहास कै.नामदेवराव भोसले ऊत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर झाला आहे.
राज्यस्तरीय शब्द सारथी साहित्य गौरव २०२३या सालचा हा पुरस्कार त्यांच्या नुकताच प्रकाशित झालेल्या वाकळ या काव्यसंग्रहास मिळालेने त्यांचे कोतुक होत आहे .