
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी
मौजे खुतमापुर ता. देगलूर जि.नांदेड येथे दि. 6 मार्च 2023 रोजी 07:45 वाजेच्या सुमारास यातील नमूद आरोपी ने बिना परवाना बेकायदेशीर रित्या देशी दारू भिंगरी संत्रा एकूण किंमत 4 हजार 760 रुपयाचा माल चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगलेला माल त्या ठिकाणी सापडल्या आल्याने फिर्यादी पो. नि. विष्णुकांत तुकाराम गुट्टे पोलीस स्टेशन मरखेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन मरखेले येथे गुन्हा रजिस्टर नंबर 40/ 2023 कलम 65 (ई ) म.प्रो. कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हे. शेख हे करीत आहेत