
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:आज दि.8 मार्च 2023 जागतिक महीला दिन उपजिल्हा रुग्णालय देगलुर येथे मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ निळकंठ भोसीकर सर यांच्या मार्गदुर्शनाखाली व वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.एस.वलांडे सर यांच्या अध्यक्षतेखाली *जागतीक महीला दिन साजरी करण्यात आला NCDविभागाचे वैधकिय अधिकारी डॉ. उस्मान सर ,आयुष विभागाचे वैधकिय अधिकारी डॉ. संजय लाडके सर .युनानी विभागाचे वैधकिय अधिकारी डॉ. काझी सर. यांनी सर्व महीलांची तपासनी केली NCD अधिपरीचारीका पल्लवी चव्हान यांनी बि.पी.व शुगर ची तपासनी केली व
महीला दिन या निमीत्त उप जिल्हा रुग्नालय देगलुर येथे रुग्नालयातील सर्व महीला अधिपरीचारिका ,कार्यलयातील सर्व कर्मचारी
महीला ,रुग्नालयातील रुग्नांना महिलानां होणा -या कॅन्सर बद्यल NCD समुपदेशक छाया पाटील यांनी समुपदेशन केले . बिडवई जी. जी.
क्ष -किरण
वैज्ञणीक अधिकारी व रुग्नालयातील सर्व कर्मचारी बांधवानी शुभेच्छा दिल्या.