
दैनिक चालु वार्ता आष्टी प्रतिनीधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा): वर्धा जिल्हा पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीनुसार तर आर्वी विधानसभेचे आ.दादाराव केचे यांच्या सल्ल्यानुसार आष्टी तालुका संजय निराधार योजना समिती स्थापन करण्यात आली त्यात अध्यक्षपदी भाजपा तालुकाध्यक्ष कमलाकर निंभोरकर, महिला प्रतिनिधी: वैशाली खोरगडे (आनंदवाडी) सर्वसाधारण प्रवर्ग प्रतिनिधी: किसनसिंग चव्हाण (मोइतांडा) सामाजिक क्षेत्र क्रियाशील व्यक्ती: सुरेश नागपुरे (खडकी) अनुसूचित जाती /जमाती प्रतिनिधी: योगेंद्र मतले (अंबिकापुर) शासन नोंदणीकृत स्वयंसेवीसंस्थेचा प्रतिनिधी : पत्रकार सुनील साबळे(ल.आर्वी) अपंग प्रवर्गातील प्रतिनिधी; ज्ञानेश्वर मनोहरे (तळेगाव (श्या. पंत) इतर मागासवर्गीय वि.जा.भ. ज. प्रवर्ग प्रतिनिधी :अमोल पवार (आष्टी) इतर मागासवर्गीय वि.जा भ.ज.प्रवर्ग प्रतिनिधी: माजी सरपंच प्रशांत काकपुरे(साहूर) ज्येष्ठ नागरिक प्रतिनिधी: महादेव गुल्हाने(वार्ड नं ८आष्टी) यांची निवड करण्यात आली आहे त्या अनुषंगाने नियुक्त पदाधिकाऱ्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे