
दैनिक चालु वार्ता चाकुर तालुका प्रतिनिधी – नवनाथ डिगोळे
चाकुर व परिसरातील आनेक गावा मध्ये मेघगर्जने सह गारांचा पाऊस पडल्याने आनेक शेतकर्याच्या तोडाशी आलेले पिक आज या आस्मानी संकटाने हिरावून घेतले आसुन आज शेतकऱ्यांना मोट्या संकटाचा सामना करावा लागत आहे ,यात फळबाग आंबा ,चिंच, द्राक्ष व ईतर फळांचे मोठ्या प्रमानात नुकसान झाले आहे व गुराढोरांचा चारा व ईतर शेतीउपयोगी साहीत्याचे नुकसान झाले आसुन तसेच शेतकरी मायबाप सरकारकडुन मदतीची आपेक्षा करत आहे .