दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
चंद्रपूर जिल्ह्यातील बाळापूर येथील त्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय 14 वर्षे वयोगटातील मैदानी स्पर्धेत तालुक्यातील आंदोरा शाळेच्या मुलींनी रेल स्पर्धा लातूर विभागाचे नेतृत्व केले याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला
या शाळेतील वैष्णवी विष्णू तांबारे, प्राजक्ता दत्तात्रय कुंभार , जान्हवी दिपक कदम व प्रतिभा प्रकाश तांबारे या मुलीने विभागीय स्पर्धेत प्रथम क्रमांक राज्यस्तरीय स्पर्धेत स्थान मिळवले तेथेही चौथा क्रमांक पटकावला यांना दत्ता ढोले यांनी मार्गदर्शन केले या खेळाडूसह क्रीडा प्रशिक्षणाचा ग्राम साच्यावतीने सरपंच बळवंत तांबारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
यावेळी उपसरपंच दत्तात्रेय तांबारे ,शालेय समितीचे अध्यक्ष आदिनाथ कवडे ,नितीन तामाने, राजेश कवडे ,अशोक गाडे ,रामचंद्र तांबारे, राजेंद्र काळे गणेश झगडे ,जरीचंद्र तांबारे दत्ता कोळी, सचिन कवडे महेश कवडे सुरेखा माळी स्वर्णमाला तवले मनोज कदम राजकारणात तोडकर विद्यार्थ ,भारत तांबारे आधी उपस्थित होते या कार्यक्रमाचे मुख्याध्यापक राम शिंदे सूत्रसंचालन ज्योती देते यांनी केले आभार कालिदास वनवे यांनी मांडले या गुणोत्तम विद्यार्थ्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे
